Page 65 - Untitled-1
P. 65
ु
मस्तफाबाद ताब्यात
े
े
े
े
े
े
ां
ां
आता पयत त्या क्षत्रातील बरचस वकल्ल वशखानी ताब्यात घतल
ु
े
होत. तरीही मस्तफाबादचा मोठा वकल्ला अजूनही हाती यायचा होता. या
ु
ै
े
े
शहराछॎया प्रमखाकड अडीच हजाराऺून जास्त सशहॎथॎर सवनक होत. त्याला
े
ु
े
ू
े
े
े
े
े
जव्हा कळल की शीख मस्तफाबादछॎया वदशन कच करत आहत, तव्हा त्यान
ां
े
ै
े
लागलीच दोन हजाराच सऩॎय आवण दोन तोफा रवाना कल्या.
ै
ां
े
ां
े
ू
ां
ै
जव्हा बदावसगा सोबत असलल्या वहद सऩॎयाला या दोन हजार सवनक
े
े
े
ां
े
ू
आवण दोन तोफाची बातमी समजली, तव्हा ते लागलीच पळन गल. (तसही
ै
े
ू
े
े
ां
ां
े
ते वहद ू सऩॎय कवळ लटमारीछॎया उद्देशानच वशखाना सामील झाल होत.)
ां
े
ै
आता त्या दोन हजार सवनक आवण तोफाचा सामना करण्याकररता कवळ
े
े
ां
े
ां
ै
शीख सऩॎय आवण बदावसगच तथ होत.
े
ां
े
े
ु
े
ां
जव्हा दोन्ही सैऩॎय आमन सामन आली तव्हा वशखानी मघलावर असा
ां
ै
े
े
े
े
काही हल्ला चढववला की त्याना माघार घण भाग पडल. लढाईच मदान
ू
ां
ू
े
ां
ां
ां
ू
सोडन पळन जाताना त्यानी त्याची एक तोफ दखील सोडन वदली. वशखानी
े
े
ु
ां
वतचा ताबा घतला. आता वशखानी मस्तफाबादवर हल्ला कला आवण ते शहर
े
ां
ां
ां
े
े
े
कावबज कल आवण त्यानतर तथील शासक तसच उमराव याना वशखाना
े
ां
े
खडणी दण्यास भाग पाडल.
ु
ू
ं
कजपरा वरील हल्ला
ां
े
ां
े
ां
ु
मस्तफाबादछॎया ववजयानतर सरवहद भोवतालच अवधकाश वकल्ल
े
े
े
ां
े
े
े
ां
वशखाछॎया ताब्यात आल होत. त्याछॎयाकड आता सात वकल्ल होत आवण अनक
े
ां
ां
ै
े
हजाराच सशहॎथॎर सऩॎय सुध्दा होत. आता ते सरवहदवर आक्रमण करण्याचा
े
े
े
ां
े
ववचार कऱू शकत होत, ज्याबाबत गल सहा मवहन त्याचा ववचार वववनमय
ु
ू
ां
ां
े
े
ां
ां
ु
ां
आवण वनयोजन सरु होत. परत बदावसगाना थोड थाबन हल्ला करावा अस
ां
े
ां
ु
वाटत होत. त्याचा ववचार असा होता की सरवहदवरील हल्ला इतका सवनयोवजत
े
असायला हवा की कोणत्याही कारणान हा हल्ला अयशस्वी होण्याची शक्ताही
े
उद्भवता कामा नय.
ां
े
याच दरयॎयान आकस्तस्मकपण वझीर खानाचा खबऱ्या वशखाछॎया हाती
ै
ां
े
े
लागला, वशखाछॎया सऩॎयाची खबरबात काढण्याकररता त्याला त्यान पाठववल
ां
े
े
े
े
े
होत. वशखानी त्याचा छळ करण, वजव मारण यासारख काहीही न करता
ू
े
ां
े
त्याला मोकळ े सोडन वदल आवण त्यास सावगतल की वझीर खानाला खबर
ां
ां
ां
े
कर की आयॎही लवकरच सरवहदवर हल्ला करण्यासाठी यत आहोत. बदावसग
ां
ां
े
ां
े
ू
ां
ां
यानी त्यास असही सागण्यास सावगतल की सरवहदवर हल्ला करण्यापवी त्याछॎया
ुां
े
ू
मूळ गावावर कजपरावरही ते हल्ला करणार आहत.
वझीर खानाला ही खबर वमळाल्यावर तो घाबरला, कारण त्याला
ु
ू
े
े
ां
ां
े
समजन चकल होत की आता पयत वशखानी कवळ सामानाच नाहीतर सानौर,
ु
े
े
ु
े
े
गरहम, ठाणसर, ठाकसा, शहाबाद आवण मस्तफाबाद दखील कावबज कल
ू
ुां
े
ां
आह. आता तर त्याची खात्रीच पटली की शीख कजपरा आवण सरवहदवर
े
ै
ु
े
ा
ुां
ू
े
चाल कऱून यणार. यामळ त्यान कजपराछॎया रक्षणाथ चार हजार सऩॎय आवण
42