Page 59 - Untitled-1
P. 59
े
ु
ु
े
ां
याना ववसराव लागत. ’ माधो दास माऩॎय करतो, ’गरु आता तमछॎया वशवाय
ु
ां
ा
ां
४
े
कोणताही आसरा नाही. मी अतबाय तमचा बदा (दास) झालो आह.’
ु
ं
ं
बदास गची शीख सवचार रणीन ार वाटचाल
ु
े
ें
ु
ां
दसऱ्या वदवशी यॎहणज ४ सप्टबर १७०८ रोजी, गरुनी माधो दासाला
े
ां
ा
े
े
शीख धमाच पाच काकर (कगवा, कटयार, कड, कछॎछा आवण कसकी)
े
े
ू
े
ै
बहाल कल. पूवीचा बरागी साध आता पगडी (कसकी) धारी शीख झाला.
ां
ां
े
ृ
ां
ा
ु
गरुनी स्वत: माधो दासाला खाड-दी-पाऺूल (अमत सचार- शीख धमाची
े
ां
ां
ां
वदक्षा दण्याचा ववधी), भाई दया वसग, भाई धरम वसग आवण इतर दोघासोबत
ां
ां
े
े
े
े
े
वदल. वशवाय त्याला बदावसग हे नवीन नाव दण्यात आल. तथ उपस्तस्थत
े
े
ां
ां
वशखानी मोठ्यान जयकारा (वशखाछॎया पध्दतीचा जयजयकार) कला आवण
ॅ
ॅ
ु
े
ां
ां
ां
े
ां
ां
ां
े
बदा वसगाचे शीख पथामध्य स्वागत कल. (मक्स मक्लीफ यानी बदावसगाछॎया
ु
े
ु
े
ां
नावाची नोांद गरबक्ष वसग अशी चकीची कली आह.)
ां
ां
स्वरुप वसग कौवशश याछॎया बरोबरच अठराव्या आवण एकोणवीसाव्या
े
े
े
ा
ां
े
शतकातील इतर अनक लखक (बहुताशी शीख नसलल) उदा. वमझा
ु
मबारकउल्ला इरादत खान (तारीख-ए-इरदात खानी, १७१४), मोहम्मद अली
ु
ु
ै
खान अन्सारी (ताररख-ए- मझफ्फरी, १७८८), गलाम हुसन (वसयार-उल-
े
ु
े
ु
मतस्तखरीन), अली-उद ्-वदन-मफ्फी (ईब्रतनामा, १८५४), गणश दास वडरा
ां
ां
ै
(चार-ए-बाग-ए-पजाब, १८५५), कन्हयालाल (ताररख-ए-पजाब, १८८१),
ां
अहमद शहा बटावलया (वकताब-ए-वहद, १८८५), मोहम्मद लवतफ (तारीख-
्
ां
ां
र
ए-पजाब), इवलएट आवण डॉसन (वहस्टी ऑफ इडीया ॲज टोल्ड बाय इटस
ॅ
्
ॅ
र
र
े
ां
े
वहस्टोररयन्स), जम्स ब्राऊन (इडीयन टक्टस), मक्ग्रगर (वहस्टी ऑफ द
ां
ां
ां
े
े
वसख्स), सी.एच.पायन (द वसख्स) इत्यादीांनी दखील बदावसग यास शीख
े
े
ां
ां
ु
े
े
सैऩॎयाचे सवोच्च सनापतीपद बहाल करण्यापूवी दहाव्या शीख गरुनी नादड यथ
े
े
वदक्षा वदल्याची नोांद कली आह.
ां
ां
ां
ां
ु
े
ां
ां
बदावसग याना वदक्षा दण्याछॎया पिात गरु गोववद वसग यानी त्यास
े
े
ां
ू
ु
ां
ां
ां
ू
ृ
ू
वशखाछॎया मातभमीछॎया ववपन्नावस्थबद्दल समजावन सावगतल. गरुना आनदपर
ां
े
ु
े
े
ां
ां
े
सावहब का सोडाव लागल याचा तपशीलही त्यास कथन कला. यामळ बदावसग
ां
ां
ू
ु
े
े
े
ां
वनराश झाल. पण गरुनी त्यास बजावन सावगतल, ’ही वळ काही दु:खी
े
होऊन हातपाय गाळायची नाही. तर आता अशी कामवगरी करायची आह की
े
ां
ां
ू
ां
े
या क्रर शासनकत्याचा नायनाट करायचा आह.’ यावर बदावसग यॎहणाल,
ु
ु
ु
े
ु
े
ु
ू
े
ां
’गरुजी मी तमचा बदा(सवक) आह. तयॎही तमछॎया इछॎछनरुप मला हुकम
ु
े
ै
े
ां
ां
करा. मी लागलीच हुकमावर अमल करन. यावर गरुनी त्यास शीख सऩॎयाच
ृ
ू
ां
ु
ां
ु
े
े
नतत्व करण्यास सावगतल आवण जलमी, क्रर मघल साम्राज्यशाहीचा अत
ां
ु
ां
े
ां
ां
ां
े
करण्यास सावगतल. त्यानतर गरुनी त्यास सावगतल की एकदा का तू शीख
ु
ृ
े
ू
मातभमीत पोहोचलास की हजारो शीख, तला यऊन वमळतील.
ां
ां
ां
ां
ां
ां
ां
ु
त्यानतरचा एक मवहना, गरु गोववद वसग यानी बदावसग यास ववववध
े
ां
ां
े
े
े
बाबतीत प्रवशक्षण वदल आवण पारगत कल, उदा. वशखाच तत्वज्ञान, इवतहास,
े
ु
े
ां
े
ां
युध्द कौशल्य इ. गरुनी वनयमीतपण त्याछॎया ज्ञानाची चाचणीही घतली आवण
36