Page 148 - Untitled-1
P. 148
े
े
ु
ां
ु
यास अटक दखील कली. दसऱ्या वदवशी जेंव्हा जहान शहा त्याचा मलगा
े
ां
ु
फरखानदा अख्तर सोबत त्याछॎया तळावर जात होता, अब्दस समद खानान
ू
े
े
ां
ां
े
े
तोफतन गोळा फकला आवण त्या दोघानाही ठार कल. यानतर जहान शहाछॎया
ु
ां
े
े
े
साथीदारानी शरणागती पत्करली तसच अझ-उद-दीनची सटका दखील कली
ां
ु
(जहादर शाहचा मलगा).
ू
ु
ां
ां
ृ
ां
अझीमशान आवण जहानशहा याछॎया मत्यनतर जहादरशहा आवण
ु
े
े
ां
े
े
रफीउशान एकमकाववरुध्द लढल. दसऱ्या वदवशी भल्यापहाट रफीउशानन
े
ां
ै
ु
ां
ां
जहादर शहाछॎया सऩॎयावर अगदी कडवा हल्ला कला. परत जहादर शहाछॎया
ै
े
ु
ै
ां
े
ु
े
े
प्रवशवक्षत सवनकापढ रफीउशानछॎया नव्यानच वनयक्त कलल्या सवनकाचा वनभाव
े
े
ै
े
ू
लागला नाही आवण ते लढाईच मदान सोडन पळायला लागल. रफीउशानन
े
ां
े
ै
े
े
जव्हा हे पावहल तव्हा तो स्वत: आघाडीवर आला आवण सवनकाच मनोबल
ु
ां
ू
े
वाढवन कशीबशी लढाई लढायला लागला. परत लवकरच तो दखील मारला
े
ू
े
ां
ु
ु
ां
ां
ै
गला. अशा प्रकार बहादर शहाछॎया चारपकी तीन मलाचा अत झाला. परत
े
ां
ां
ां
ां
ू
ां
े
यानतर दखील राजपुत्रामधील शत्रत्व काही सपल नाही. जहादर शहा वकवा
े
ां
ां
ा
े
ृ
ां
त्याछॎया साथीदारानी त्याछॎया भावाछॎया मतदहाची काहीही पवा कली नाही. तीन
ू
ृ
े
े
े
े
े
ू
वदवस रावी नदीछॎया तप्त वाळवर जण काही भट्टीमध्य शकावत तस ते मतदह
े
ृ
ां
े
े
ू
ां
े
े
पडन होत, बवारशाप्रमाण चौर्थ्ा वदवशी जहादर शहान मतदहाछॎया दफन
े
े
१३
े
ववधीच आदश वदल.
ां
ां
ां
ु
आपल्या भावाना आवण पतण्याना यमसदनी पाठववल्यावर जहादर
ां
ूां
े
े
े
शहाची पवहली कारवाई होती ती यॎहणज त्याछॎया शत्रना यॎहणजच भावाच
े
ां
े
अवधकारी, सनापती, मदतनीस आवण सहयोगीां याना वशक्षा करण. त्याच
े
ा
ां
ां
बरोबर जहादर शहान त्याछॎया एकवनष्ठ सहयोग्याचा सन्मान करण्याचाही वनणय
ू
े
घतला. अमीर-अल-उमरा बहादर कोकाल्ताश खान, ख्वाजा हसन खान,
ां
े
शकरुल्ला खान आवण इतर काही उमराव हे जहादर शहाशी एकवनष्ठ होत.
े
े
ां
ु
ां
ूां
े
े
त्यान त्याछॎयावर मक्त हस्त भटवस्तची उधळण कली आवण त्याना त्याछॎया
ा
े
े
कायालयामध्य मोठमोठी पदे बहाल कली.
े
ा
२० माच १७१२ रोजी त्यान मोहम्मद रुस्तम खान (गाझानाफर खान
ु
ू
ू
ा
ां
उफ गाझी खान, सरवहदचा भतपवा राज्यपाल) आवण मखलीस खान (हे
ु
ां
े
ु
े
े
ां
१४
दोघही राजपत्र खवजस्ता अख्तर चे सहयोगी होत) याना दहदडाची वशक्षा
ू
ा
फमावली. त्याच बरोबर हवमत-उद-ददीन बहादर आलमवगरी, सरफराज
ू
े
ै
े
े
ु
खान बहादर (बहरोज खान), आवण त्याची मल, सफ-उल्ला-खान, रहमान
ा
ां
े
ु
ु
यार खान, मशरफ खान गज बरादर आवण फकीर उल्लाखान याना दखील
ू
ृ
े
ां
मत्यदडाची वशक्षा दण्यात आली. हवमद- उद-ददीन, महाबत खान (खान
ु
ु
ु
ु
ु
खानाचा पत्र), अहतीमान खान आवण त्याचा मलगा लतफल्ला खान (खवजस्ता
े
े
ु
अख्तरचा उपप्रमख), रहमान यार खान, अताउल्ला खान, फतहुल्ला खान,
ु
मोहताम खान, राय रायान, जानी खान, वफदवी खान, अब्दल कारीर खान,
ु
अस्तक्वदात खान (अवमर खानचा मलगा), मोहम्मद अली खान इत्यादी सतरा
ां
े
े
ां
जणाना तातडीन अटक कऱून लाहोरछॎया वकल्ल्यात बदी बनववण्यात आल.
ां
ां
या सतराही लोकाची मालमत्ता, धनसपत्ती जप्त करुन सरकार जमा करण्यात
125